दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसंच, काम केल्याने आम्ही सर्व जागा जिंकणार असा दावाही केला.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला चार तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं.
'वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही, असा शाब्दिक टोला शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना लगावला.
Udhav Thackeray On Pm Narnedra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? असा उपरोधिक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदु महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्राबाबत विधान केलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सवाल केला आहे. ते नांदेडमधील आयोजित सभेत बोलत […]
BJP candidate Sujay Vikhe Asset : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नगरमध्ये सभा […]
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामात राजकीय पक्षाचे आणि अराजकीय पक्षाचे लोकं आपलं नशिब आजमावत असतात. देशभराता होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. (Loksabha Election) त्यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. (Election Commission) या टप्प्यांसाठी वेगवेगळ्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उमेदवार […]
Shashikant Shinde will contest Satara Lok Sabha seat: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. परंतु काही मतदारसंघात आघाडी व युतीचे अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यात सातारा लोकसभा (Satara Lok sabha) ही महत्त्वाची जागा आहे. या जागेवर महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु […]
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पारनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारा असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. लंके सध्या अजित पवार गटात असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून ते नगर […]