Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही […]
PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज संसदेत त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील आणि 17 व्या लोकसभेतील सभागृहातील शेवटचे भाषण केले. यावेळी ते भावनिक झाले होते. सर्वांचं मोदींकडून यावेळी अभिनंदन करण्यात आलं. तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे देखील आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या 5 वर्षात तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन या कधीतरी […]
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.5) लोकसभेत केलेल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंनी (Pandit Nehru) केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आता 1959 साली लाल किल्ल्यावरून खरचं पंडित नेहरूंनी भारतीयांचा आळशी असे संबोधले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1959 साली घडलेल्या घटनेचा नेमका संदर्भ […]
Pm Narendra Modi Speech : नव्या संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन धोरणे मांडण्यात येत आहेत. अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची पुन्हा विरोधकांवर गाडी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधकांकडे निवडणूक लढवण्याची हिंमतच नाही, […]