Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना विविध मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. ते काय म्हणाले पाहुयात… उर्जित पटले म्हणजे […]
India vs Canada : हरदीपसिंग निज्जर (Hardeep singh Nijjar) या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील (India vs Canada) वातावरण सध्या चांगलचं तणावाचं बनलं आहे. कॅनडाने त्याच्या हत्येचा आरोप थेट भारतावर केला आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी केली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. शिवाय व्यापारावरही गंभीर परिणाम […]
Parineeti Raghav Wedding: बॉलिवूडच्या आणखी एका कपलच ग्रॅंड वेडिंग पार पडणार आहे. त्याअगोदर या विवाहसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आप खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadhdha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineet Chopra) हे 24 सप्टेंबर या दिवशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्याअगोदर आज 23 सप्टेंबरपासून त्याचे विवाहापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यामध्ये चूडा सेरेमनीपासून फेरे घेण्यापर्यंत […]
Nagapur Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagapur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत झालेले […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याबाबत ( Irrigation scam ) सुळेंनी संसदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजितदादा माझे मोठे बंधू आहेत. पण मी संसदेत उपस्थित केलेल्या सिंचन घोटाळ्याबाबतचा मुद्दा हा पंतप्रधान मोदी आणि […]
Maharshtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांच्या आगामी पीढी देखईल राजकारणात सक्रीय झाली आहे. त्यामध्ये आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या कन्येवर देखील पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील. तर त्यांची मुलगी अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. Tamanna Bhatia कडून […]
Tamanna Bhatia : महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन'(Women’s Reservation) लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल(Arjun Meghwal) यांनी मांडलं असून त्यावर राज्यसभेच्या खासदारांमध्ये चर्चासत्र सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे, मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर होणं बाकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिकक असल्याचं […]
Radhakrishn Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन राऊतने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. कोरोनाच्या काळात एकीकडे लोकांचा जगण्याचा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्यासाठी (Dhangar Reservation) आरक्षणाबाबत बिहार, झारखंड आणि तेलंगणामध्ये झालेल्या निर्णयांचा अभ्यास करणार, तसेच हा निर्णय होत नाही तो पर्यंत आदीवासी समाजाला जे लाभ मिळतात ते धनगर समाजाला मिळावे अशी चर्चा देखील या बैठकीत झाली. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) म्हणाले. आज धनगर आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्यानंतर […]