मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळणार आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे. ‘मैदान’ अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर येत्या 30 मार्चला रिलीज होणार आहे. त्यामध्येच आता अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा ट्रेलर जोडलेला असणार आहे. अजय देवगणचा भोला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर […]
मुंबई : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. बाई वाड्यातून जा असं ते म्हणत आहेत . ही बाई नेमकी कोण ? ती वाड्यात का आली आहे ? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी […]
मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याविरूद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे. […]
नागौर : राजस्थानमध्ये बहिनीच्या मुलांच्या म्हणजे भाची आणि भाच्याच्या लग्नामध्ये बहिनीला विविध वस्तू, कपडे, दाग-दागिने, रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘मायरा भरना’ असं म्हटलं जात. त्यामुळे राजस्थानातील अनेक लोक आपल्या बहिनीच्या मुलांच्या लग्नात मायरा भरन्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. असाच एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात थेट तीन कोटी रूपये खर्च केल्याची बातमी खूप […]
नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्ब्यात आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये 2002 मध्ये बिलकिस बानोवर सामुहिक अत्याचार झाला. तसेच तिच्या परिवारातील सात सदस्यांची देखील हत्या करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने 21 जानेवारी 2008 ला 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे आरोपी गोध्रा जेलमध्ये होते. मात्र गेल्या […]
मुंबई : कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा-राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या सुरू आलेल्या मालिकांपेक्षा वेगळे आणि चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न मालिका करतं आहे. मुख्य म्हणजे या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमा राघवची जोडी आपल्या इतर जोड्यापेक्षा वेगळी आहे असं म्हटलं तर वावगं […]
लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त […]
मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची संशयी आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने गंभीर आरोप कोलो आहेत. भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनीच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. रविवार, 26 मार्चला वाराणसीतील सारनाथ पोसीस स्टेशन क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचं प्रेत आढळून आलं होतं. समर सिंह आणि संजय सिंहने आकांक्षाकडून तीन […]
मुंबई : राम चरण हे नाव साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र RRR चित्रपटानंतर राम चरणची जगभरात लोकप्रियता वाढली. एवढच नाही तर ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कारांवर RRR ने नाव कोरत राम चरण जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. आत्तापर्यंत आपल्या हटके एक्शन शैली आणि डान्स स्टाईलने राम चरणने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राम […]
पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. सोशल मिडीयावर अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ […]