नवी दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशन (SCO)अंतर्गत नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर्स (NSA) ची मिटींग सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांनी या मिटींगची सुरूवात केली. यामध्ये चीनचे NSA व्हर्चुअली सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानात सध्या कोणीही या पदावर नाही. त्यामुळे तेथील वरिष्ठ डिफेंस अधिकारी या मिटींगमध्ये सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानमध्ये देखील भारताता […]
मुंबई : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या याचिकार्त्यंच्या मागणीवरून या प्रकरणाची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे. या याचिकांमध्ये सय्यद मोईनोद्दीन […]
बंगळुरू : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्यावर सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार […]
मुंबई : स्पोर्ट्सच्या जगातील रणवीर सिंगची एन्ट्री अनोखी मानली जात आहे. टाटा आयपीएल 2023 पासून रणवीर सिंग स्टार स्पोर्ट्सचा ब्रॅंड अॅंबॅसिडर असणार आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या दरम्यान जाहिराती आणि ब्रॅंडिंग धमाकेदार, रोमांचक आणि तूफानी असणार आहे. त्याच्या या नियुक्तीबद्दल सांगितले की, स्टार स्पोर्ट्स आणि पॉप कल्चर आयकॉनीक अभिनेता रणवीर सिंगमुळे हा खेळ आणि मनोरंजनाची दुनियेला […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसकडून संसदेत अदानी उद्योगसमुहावरून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी देखील अदानी उद्योगसमुहात 20 हजार कोटी रूपायांची गुंतवणूक कोणाची आहे? त्यात सहभाग असणारा चीनी नागरिक कोण आहे? असा सवाल इपस्थइत करत ही माहिती जनतेसमोर आली पाहिजे. यासाठी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करुन चौकशी करा […]
मुंबई : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये […]
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपलं सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्षा प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे . तिची अदा, नृत्य, निखळ हास्य, सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र तिच्या एका चाहत्याने माधुरीसाठी थेट नेटफ्लिक्सलाच नोटीस पाठवली आहे.माधुरीचा हा चाहता आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथून विजय कुमार. ज्यांना माधुरीचा अपमान सहन न […]
मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत. She's not afraid to go after what she wants. And what she […]