पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. सोशल मिडीयावर देखील […]
मुंबई : इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ असं म्हणतो. याच रंगभूमीसाठीचा दिवस 27 मार्च हा दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन हा 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी हा दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करत शेरे बाजी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील मालेगावमध्ये सभा झाली. या सभेमध्ये उर्दूमध्ये पोस्टर झळकलं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर […]
पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. सोशल मिडीयावर देखील […]
नवी दिल्ली : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागले. त्यानंतर आज याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. त्या टीकेला भाजपचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद […]
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून […]
बंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकमधील भाजप सरकारने आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मुस्लिमांच आरक्षण काढून घेण्यात आलं आहे. तर हे आरक्षण काढून घेत ते राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या लिंगायत आणि वोक्कालिगा या समाजाला देण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत कर्नाटकमधील निवडणुका आहेत त्या पार्श्वभुमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे. […]
मुंबई : अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीच निधन झालं आहे. हरमिंदर सिंह असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. गुरूद्वाराहून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले होते. त्यावेळी ते तेथेच कोसळले. त्यांच्या घरातील हेल्परने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. […]
मुंबई : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. यामध्ये उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. प्रति एलपीजी सिलेंडर 200 रूपये सबसिडी असणार आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. नव्या अर्थिक वर्षात […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 […]