पंढरपूर : कोरोना काळानंतर आता पुन्हा एकदा विठ्ठल भक्तांचा पंढरीत येण्याचा ओघ वाढला आहे. किंवा गेले दोन वर्ष विठुरायाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या भक्तांकडून पंढरपूरमध्ये मोठी गर्दी देखील निर्माण होत आहे. यादरम्यान अनेक भक्त विठ्ठलाची महापूजा किंवा पाद्यपूजा करतात. पण या पूजा करण्यासाठी अनेकदा वेळेची आणि काही वेळा खर्चाची देखील मर्यादा येते. त्यावर पर्याय म्हणून मंदीर […]
मुंबई : गेले काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सुरु असलेला राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सोमवारी अखेर मागे घेतला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या […]
मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आलम ना पुछो’ असं या गाण्याचं नाव आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या अगोदर होळीच्या दिवशी या चित्रपटचा टीझर रिलीज […]
मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हाा टीझर सोशल मिडीयावर ट्रेन्ड […]
मुंबई : ‘राज्य सरकराने शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची भूमिका घेतलेली आहे. असं असताना मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत. अशा पद्धतीचा आरोप सभागृहामध्ये राजकीय उद्देशाने विरोधी पक्षाने केला. तो चुकीचा आहे. उलट या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांना […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान रविवारी राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील कोरोना रूग्णांची रविवारी प्रसिद्ध झालेली […]
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवरील धोका टळलेला नाही. गेल्या अनेक दिवसात सलमान खानला धमक्या येत आहेत. आता पुन्हा त्या धमकीचा ई मेल आला. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंन्टबाहेर रात्रभर पोलीस तैनात करण्यात आले होते. ही धमकी गॅंगस्टर गोल्डी बराडकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. Security tightened outside actor Salman Khan's […]
मुंबई : अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) चा चित्रपट ‘भीड’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाची खुप चर्चा झाली. कारण हा चित्रपट 2020 आणि 2021 मध्ये आलेल्या कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमधील वाईट परिस्थितीवर आधारित आहे. चित्रपटाची रिलीज डेट अजून दूर आहे. पण त्यादरम्यान आता चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांकडून युट्यूबवरून डिलीट करण्यात आला आहे. हा ट्रेलर का […]
मुंबई : प्रेक्षक आणि नाट्यकर्मी यांच्यातील दुवा म्हणजे नाट्यपरिषद. त्याचबरोबर ती नाट्यासृष्टीची शिखरसंस्था देखील आहे. या नाट्यपरिषदेची आता निवडणूक होणार आहे. यामध्ये ‘रंगकर्मी नाटक समूह’ हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी नाट्यसृष्टीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आपल्या अनेक […]