Aishwary Thackeray हा निशानची चित्रपटातून केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे.
Navnath Waghmare मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतर राज्यामध्ये ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. यामध्ये आता नवनाथ वाघमारे यांनी देखील जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. याबाबत ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सविस्तर माहिती दिली.
मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवत नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे उपोषण स्तगित करण्यात आलं आहे.
Minister Radhakrishan Vikhe Patil यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना टीका करणाऱ्या रोहित पवारांना खोचक चोला लगावला आहे.
Shubhangi Sadavarte हिने आपला पती संगीतकार आनंद ओकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आनंद ओक यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
Nilesh Rane यांनी भाजपच्या निर्णयाला झुगारून सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात. असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Deoghar on Rent या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला आहे.
Mumbai महानगरपालिकेने अनंत चतुर्दशीदिनी (दि. ६ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक तयारी केली आहे