टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले.
आजच्या बाराही राशींच्या भविष्यामध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. कधी आरोग्य कधी व्यावसाय करताना आज सर्वच राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र आता या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये आता तीन पक्षांनी भाग घेण्यास नकार दिला आहे.
5 सप्टेंबर रोजी, पुण्यातील नाना पेठेत दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकरवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे.
नेपाळ सरकारने सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातली होती. त्याविरूद्ध तरूणाई थेट संसदेत घुसली होती. यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागला. त्यानंतर सरकारने यु टर्न घेतला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.
Ahilyanagar जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू राणी कदम व सुमैया शेख यांची निवड वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे..
Vishwas Patil यांनी आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील म्हटलं आहे.
Nepal मध्ये सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता तरूणाई या विरूद्ध थेट संसदेत घुसली आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर भाजप आणि सरकारकडून राज्यभर जाहिराती दिल्या जात आहेत. त्यावरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.