मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजानंतर ओबीसीही दसऱ्यानंतर मुंबईत धडकणार आहे.
सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्याचं श्रेय फडणवीसांना देत राज्यभर जाहिराती दिल्या. त्यातच एक निनावी लावलेली त्यावरून मंत्री बावनकुळे आणि आमदार रोहित पवार आमने-सामने आले आहेत.
ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. हा गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Udhhav Thackeray यांच्या भेटीसाठी थेट राज यांच्या शिवतीर्थ या निवस्थानी पोहचले आहेत. यावेळी राऊत आणि परब देखील उद्धव यांच्यासोबत होते.
Prabhakar More यांचं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे गाणं 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून भेटीस येणार आहे.
Rohit Pawar यांनी कुर्डू प्रकरणी दोनदा अजित पवारांची पाठराखण करत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर टीका केली आहे.
Solapur जिल्ह्यातील सासुरे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
टॅरिफच्यावरून भारत-अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. या दरम्यान ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले. त्यावर मोदींनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.
Clean Air Survey मध्ये अमरावतीने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे. तर पुण्याने हवा गुणवत्ता यादीमध्ये देशामध्ये 23 हून 10 वं स्थान गाठलं आहे.