- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण
Radhakkrushn Vikhe Patil On Abdul Sttar : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं होतं. सत्तार म्हणाले होते की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. असं अब्दुल […]
-
Delhi Wrestlers Protest : महिला असूनही… ‘त्या’ वक्तव्यानंतर पहिलवानांच्या निशाण्यावर पीटी उषा
Delhi Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) […]
-
Market Committee Ahmednagar : मतदारांना बसमधून आणले, मविआची भाजप विरोधात घोषणाबाजी
Market Committee Election Ahmednagar : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अहमदनगर शहरातील आनंद […]
-
Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
Filmfare Award 2023 Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा मानला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. हा दिमाखदार आणि भव्यदिव्य असा सोहळा नुकताच पार पडला. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा 68 वा पुरस्कार होता. अनेक सेलिब्रेटींनी या सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अलियाच्या […]
-
Jiya Khan suicide case प्रकरणाची आज सुनावणी, सूरज पांचोलीचे काय होणार?
Jiya Khan suicide case Hearing : अभिनेत्री जिया खानने गेल्या 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सीबीआय न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे सूरज पांचोलीचे काय होणार? […]
-
Corona Vaccination : आजपासून ‘या’ वयोगटाला दिली जाणार देशातील पहिली कोविड नेजल व्हॅक्सिन
Maharashtra Corona Vaccination by nasal Vaccine iNCOVACC : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क […]
-
Market Committee Election : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पाणाला
Market Committee Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. […]
-
Guardians Of The Galaxy साठी बॉलिवूडकडून प्रेरणा मिळाली, हॉलिवूडच्या दिग्दर्शकाची कबुली
Renowned Director James Gunn inspired by Bollywood : मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्स प्रस्तुत ‘गार्डियंस ऑफ द गॅलेक्सीच्या सिरीजचा तिसरा आणि शेवटचा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट 5 मेला रिलीज होणार आहे. या चित्रपटची चाहते वाट पाहत आहेत. जगभरातीस चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स गन यांनी एका भारतीय […]
-
‘Wahi Toh Khuda Hai’ मध्ये पहिल्यांदाच एकत्र आले मिथून आणि अरमान
Mithoon & Armaan Malik collaborate first single together : प्रसिद्ध संगीतकार-गायक मिथून आणि तरूणांचं आकर्षण ठरलेला अरमान मलिक या दोघांनी भूषण कुमार निर्मित ‘वही तो खुदा है’ या गाण्यामध्ये पहिल्यांदाच एकत्र गायले आहे. ‘वही तो खुदा है’ हे गाणं ऐक मानुसकी आणि सद्भावना दाखवणारं गाणं आहे. या गाण्याचा व्हिडीओ देखील मिथून आणि अरमान मलिक या […]
-
‘बरेली के बाजार’ मध्ये नुसरतच्या ठुमक्यांवर श्रीनिवास फिदा, छत्रपतीचं नव गाणं रिलीज
Chatrapathi Movie New Song : तेलुगु अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. ‘छत्रपति’या चित्रपटातून त्याचं हे पदार्पण होणार आहे. हा चित्रपट प्रभास स्टारर आणि एसएस राजामौलींच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘छत्रपति’चित्रपटाचा रिमेक असणार आहे. आता हा चित्रपट हिंदीमध्ये येणार आहे. त्याचं दिग्दर्शन व्ही व्ही विनायक यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये तेलुगु अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवाससोबत अभिनेत्री नुसरत […]









