- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा
Upcoming Marathi Movie : महाराष्टाच्या मातीतील एक अस्सल रांगडा खेळ म्हणून बैलगाडा शर्यत या खेळाकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील लोक आणि बैल जोड्या यांचा थाट काही आगळाच असतो. या बैलांचा आहार हा शाही आहारापेक्षा कमी नसतो. तर या बैल मालकांची हौस ही काही ओरच असते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतींमध्ये बैलजोड्यांच्या आरोग्याची हेळसांड होत […]
-
BEST : हेडफोन न लावता गाणे ऐकता? होऊ शकते 5 हजारांच्या दंडासह जेलवारी
New Rule For Mobile in BEST : सार्वजनिक ठिकाणी असताना किंवा प्रवास करताना आपल्याला अनेकदा सहप्रवाश्यांच्या मोबाईलचा प्रचंड त्रास होत असतो. तर बरेचदा आपल्या फोनमुळे मोठ्या आवाजाात लावलेल्या गाण्यांमुळे इतरांनाही त्रास होत असतो. आताा मात्र यावर नवा नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार तुम्ही बसमधून प्रवास करताना जर मोठ्या आवाजात गाणे ऐकत असाल तर तुम्हाला […]
-
Rajesh Khanna यांच्या घरात पाऊल ठेवताच कळालं, पण… डिम्पल यांनी व्यक्त केली खंत
Dimple Kpadia On Marrige with Rajesh Khanna : ‘बॉबी’ चित्रपटातून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री डिंपल कपाडिया. राज कपूर यांनी 1970 मध्ये ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बनवला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण यात डिंपल कपाडिया त्यांना तारणारी ठरली. डिंपल कपाडियांच्या ‘बॉबी’ने सुपरहीट ठरत राज कपूर यांचं […]
-
Sanjay Raut : सरकार गेंड्याच्या कातडीचं, त्यांना मन असतं तर…
Sanjay Raut On Shinde-Fadanvis: खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित श्रीसदस्यांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. उष्माघातामुळे 16 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यावर आता पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. राऊत म्हणाले खारघर घटनेच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारसाठी असंवेदनशील हा शब्द कमी […]
-
Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?
Balasaheb Thackeray Aapla Dwakahana Scheme start : राज्यामध्ये आजपासून ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray) ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची योजना सुरू होणार आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ही योजना सुरू होणार आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. आपण आपल्या बजेटमध्ये […]
-
LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात
Commercial LPG Gas Price : गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांची आणि व्यावसायिकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र आता यामध्ये काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या […]
-
Radhakrushan Vikhe Patil : जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विखे म्हणाले, मविआमध्ये राष्ट्रवादी…
Radhakrushan Vikhe Patil On NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी […]
-
Maharashtra Day : महाराष्ट्र 58 जिल्ह्यांचा होणार? जाणून घ्या प्रस्तावित जिल्ह्यांविषयी सविस्तर…
Maharashtra will have fifty eighth districts : आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी मराठी लोकांनी लढा उभारला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष झाला होता. स्वतंत्र महाराष्ट्र व्हावं, या आदोलकांच्या मागणीला अखेर यश मिळालं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. तो मोठ्या […]
-
Chhatrapati Sambhajiraje यांचं मुंडे भावा-बहिणीवर टीकास्त्र, म्हणाले…
Chhatrapati Sambhaji Raje On Munde : बीडच्या परळीमध्ये छत्रपती संभाजीराजे अॅडवोकेट माधव आप्पा जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते. त्यांनी जाहीर सभा घेतली. तसेच तब्बल दोन तास त्यांची भव्य रॅली देखील पार पडली. यावेळी त्यांनी देश राज्यातील राजकीय स्थितीवर टीका केली. तसेच त्यांनी परळीतील सद्धस्थितीवरही टीका केली. यामध्ये त्यांनी नाव न […]
-
Gadchiroli : गडचिरोली पोलिसांकडून तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला कारवाई
Police killed Naxalist in Gadchiroli : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. रविवारी 30 एप्रिलच्या संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या कारवाईमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर दोन नक्षलवादीही […]









