- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Corona : आनंदाची बातमी! कोरोनासंदर्भात WHO ची मोठी घोषणा…
WHO On Corona : गेल्या चार वर्षांपासून कोरोना या आजाराने थैमान घातलं आहे. त्याच्या विविध व्हेरीएंट आणि लाटांनी जगभरात मृत्यूचं तांडव सुरू होत. त्या दरम्यान लसीकरणाने मोठा दिलासा दिला. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात शारिरिक आर्थिक आणि सामाजिक असं सर्वतोपरी नुकसान या कोरोनामुळे झाल्याचं पाहायाला मिळालं. मात्र आता यावर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. […]
-
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेची ओढ का? पवारांनी केली पक्ष नेत्यांची मानसिकता उघड
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी ) Sharad Pawar Withdrew His Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी का आतुर झाले आहेत? ते सत्तेबाहेर का राहू शकत नाहीत? संघर्ष करण्याची मानसिकता त्यांच्यात का रुजली नाही? याचा उलगडा खुद्द शरद पवार यांनीच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सत्तेबाबत मानसिकता पवार यांनी विस्तृत लिखान केल आहे. […]
-
Karnataka Elections : ‘त्या’ भूमिकेवरून काँग्रेसचा युटर्न, दिलं थेट भगवान हनुमानाचे मंदीरं बांधण्याचं आश्वासन
Congress Manifesto In Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली होते. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले कॉंग्रेसने […]
-
Sharad Pawar Retirement : कोण होणार राष्ट्रवादीचा अध्यक्ष? सस्पेन्स कायम, देशातील प्रादेशिक पक्षांचा इतिहास सांगतो…
who will Ncp Chief history of Chief designation of Regional Parties : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा […]
-
Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव
Maharashtra Ncp Committee resolution Sharad Pawar ncp president : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबल माजली आहे. तर दुसरूकडे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. दरम्यान कार्याकर्त्यांनी केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर मला विचार करायाला वेळ द्या म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले. यावर आता शरद पवार अध्यक्ष राहणार […]
-
Raj Thackeray : 10 वीच्या निकालाचा ‘तो’ किस्सा, राज म्हणाले, ‘…म्हणून आई अचानक रडायला लागली’
Raj Thackeray and Mother Madhuvanti Thackeray Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे यांची एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि विशेषतः बालपणींच्या आठवणींवर यावेळी मधुवंती ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले. अशाप्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे या आई आणि […]
-
Weather Update : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain Orenge Alert to districts : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना […]
-
Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल लागणार? 8 ते 12 मे शिंदे-फडणवीसांसाठी महत्त्वाचे
Maharashtra Politicle Crises : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहे. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यावर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Sharad Pawar Retairment : निवृत्तीचा निर्णय मागे […]
-
Dagadusheth Ganpati : विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठला केली 11 हजार शहाळ्यांची आरास
Dagadusheth Ganpati Coconut Decoration : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे […]
-
Sharad Pawar Retairment : निवृत्तीचा निर्णय मागे घेत शरद पवारच राहणार अध्यक्ष, ‘या’ नेत्याचं वक्तव्य
Anil Deshmukh On Sharad Pawar Retairment : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबल माजली आहे. तर दुसरूकडे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. दरम्यान कार्याकर्त्यांनी केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर मला विचार करायाला वेळ द्या म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले. यावर आता शरद पवार अध्यक्ष राहणार का? नाही […]









