Sharad Pawar Retairment : निवृत्तीचा निर्णय मागे घेत शरद पवारच राहणार अध्यक्ष, ‘या’ नेत्याचं वक्तव्य

Sharad Pawar Retairment : निवृत्तीचा निर्णय मागे घेत शरद पवारच राहणार अध्यक्ष, ‘या’ नेत्याचं वक्तव्य

Anil Deshmukh On Sharad Pawar Retairment : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबल माजली आहे. तर दुसरूकडे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. दरम्यान कार्याकर्त्यांनी केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर मला विचार करायाला वेळ द्या म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले.

यावर आता शरद पवार अध्यक्ष राहणार का? नाही तर नवा अध्यक्ष कोण असणार यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची आज सकाळी 11 वाजता बैठछक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काया हेणार याकडे लक्ष लागलेले असाताना या दरम्यान राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या नेत्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.

दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी एकनाथ शिंदेंनी घेतली खास बैठक

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे की, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. की त्यांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला जाईल त्यामुळे शरज पवारच अध्यक्ष राहतील असा माझा विश्वास आहे. असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यापासून राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यातच राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी देखील शरद पवार यांची मनधरणी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांनी थेट आंदोलनाला बसले आहे. पवार यांनी निर्णय मागे घ्यावा असे आवाहन कार्यकर्त्यांनी पवारांना केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube