- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
बाळासह विधिमंडळात आल्या अन् हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले
नागपूर : अडीच महिन्याच्या बाळासह विधिमंडळात आलेल्या आमदार सरोज अहिरेंच्या हस्ते नागपूर विधिमंडळ इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य […]
-
पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना […]
-
काँग्रेसच्या प्रकाश पाटलांचा भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या प्रकाश पाटलांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रकाश पाटलांच्या गटाने या ठिकाणी सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला. पंढरपूर तालुका ग्रामपंचायत निवडणुक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगतमध्ये कॉंग्रेसचे नेते […]
-
छगन भुजबळांनाही मोठा धक्का, ‘या’ ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचं वर्चस्व
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे. मात्र या ठिकाणी आता ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालांमध्ये भुजबळांना मात देत ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे येवला या मतदारसंघात सात पैकी फक्त […]
-
मिस इंडिया अमृता पत्की दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात
मुंबई : २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेमध्ये यशस्वी झालेली अभिनेत्री अमृता पत्की आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. आता पुन्हा आता ती ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठीत आली आहे. या चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. ‘रापचिक […]
-
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने घेतली बैठक
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीने बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यावेळी कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ […]
-
विधानसभेत यायला 25-25 वर्षे संघर्ष करावा लागतो – देवेंद्र फडणवीस
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए) च्या संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन आज सकाळी विधान परिषद सभागृहात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ‘आपण लोक फार भाग्यवान आहात. कारण या सभागृहात येण्यासाठी अनेकांना 25-25 वर्षे संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाविना या सभागृहात येऊन बसण्याची संधी मिळाली म्हणून आपल्या सर्वांचे मी […]
-
‘या’ दिवशी येणार एमपीएससी-यूपीएससीवर भाष्य करणारा ‘मुसंडी’
मुंबई : स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा येते. अशा लोकांचे मनोधैर्य उंचावण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ‘मुसंडी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित ‘मुसंडी’ […]
-
कर्नाटकच्या दडपशाहीचा कळस, महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावात येण्यास मज्जाव
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू झाले आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या […]
-
ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज!
मुंबई :’सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता अखेर संपली आहे. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं टिझरवरून दिसतंय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टिझरमधले […]
![बाळासह विधिमंडळात आल्या अन् हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले 6[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/61-1.png)
![पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा 5[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/51-1.png)
![काँग्रेसच्या प्रकाश पाटलांचा भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का 4[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/41-1.png)
![छगन भुजबळांनाही मोठा धक्का, ‘या’ ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचं वर्चस्व 3[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/31-1.png)
![मिस इंडिया अमृता पत्की दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात 2[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/21-1.png)


![‘या’ दिवशी येणार एमपीएससी-यूपीएससीवर भाष्य करणारा ‘मुसंडी’ 9[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/91.png)
![कर्नाटकच्या दडपशाहीचा कळस, महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावात येण्यास मज्जाव 8[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/81.png)
![ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज! 7[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/71.png)