Yere Yere Paisa 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.
Third Language म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देणारे पत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले.
Saint Tukaram Maharaj देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पार पडलं. त्यासोबत असंख्य दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत
Milind Ekbote यांनी गोवंश हत्या बंदीसीठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार टीका केली.
Alyad Palyad हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने ही आनंदाची बातमी दिली
Zee Talkies एका खास शोच्या माध्यमातून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्त जाणाऱ्या दिंड्यांतून घराघरात भक्तीचा गजर करणार आहे.
BJP राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे.
Ashadhi Ekadashi ला जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Lakshya ही आजही सर्वात हृदयस्पर्शी युद्धपटांपैकी एक मानली जाते. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो.
Sahitya Akademi awards चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बाल वाङमय पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.