Sanjay Raut यांनी अजित पवारांना या वक्तव्यावरून टोला लागवला आहे. धीरूभाईंच्या मागे ईडी तर नाही लागली असं राऊत म्हणाले.
Pratap Sarnaik यांनी फडणवीसांना पाठवलेल्या अशात एका पत्रामुळे राज्यातील सत्ता पालटली होती. शिंदेंनी थेट भाजपसोबत सत्तास्थापन केली होती.
Iran Israel Conflict इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारताच्या मागणीवर इराणचं सकारात्मक उत्तर
Prashant Damle यांना ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.
Ajit Pawar यांनी एका सभेमध्ये तरूणांना सल्ला दिला. यावेळी त्यांनी थेट दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक उद्गागार काढले आहे.
Ex IPS Ravindranath Patil यांना गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी केल्यामुळे पाटील यांन सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
Ex IPS Ravindranath Patil त्यांच्या 'तुरूंगरंग' पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत.
Indrayani Bridge in Maval collapses यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची तसेच 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
Shahrukh Shaikh हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Swapnil Joshi ने लेकी बद्दल खास पोस्ट लिहून तिचं तोंडभरून कौतुक केलं आता त्याची लेक मायरा ने देखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.