Mumbai Airport वर आता प्रवाशांकडून युजर डेव्हलपमेंट फी आकरण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.
Devendra Fadanvis यांनी निलेश राणे यांना समज दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर राणे यांनी असे झाल्याचे नाकारले आहे.
Udhhav Thackarey यांनी ही दंगल पुर्वनियोजित होती तसेच दवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
America देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
Ajit Pawar यांनी अर्थसंल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली
Sai Kavade शेवगावचा बिग बुल म्हटले जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Pratap Sarnaik यांनी प्रीपेड रिक्शा सुरू करणेबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा घेतला
Gaurav Ahuja या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.
Ajit Pawar जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्यात येणार आहे.
Jayakumar Rawal यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.