Lakshya हा चित्रपट आपले वीस वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
International picnic day आज जागतिक पिकनिक डे आहे. त्यानिमित्त पर्यटकांचा लोढा पर्यटन स्थळांना भेटी देत असताना सेलिब्रेटी यात मागे कसे राहतील.
Sunil Tatkare विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून नगरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संबोधित केले.
Shreegonda Vidhansabha विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Aniket Vishwasrao पंढरीच्या वारीत विठूरायाचा शोध घेतोय त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पहावा लागेल.
Chhagan Bhujbal यांना ओबीसी आंदोलना बाबत आपली भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांच्याकडे जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
Krishna Shroff तिच्या साहसी प्रयत्नांसाठी ओळखली जाते. अलीकडेच लोकप्रिय रिॲलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये अनोख्या शैली दाखवताना ती दिसली.
Anil Kapoor 'ॲनिमल' आणि 'फायटर'च्या यशानंतर अभिनेते अनिल कपूर आता त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टकडे वळले आहेत.
Prerana Aror हिने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल खुलासा केला त्यावर सुरेश क्रिस्ना यांनी तिचं कौतुक केलं.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.