सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारवाढ तात्काळ सुरू करण्याचे सरकारचे कडक निर्देश

government bank employees ना लवकरच पगारवाढ मिळणार आहे. कारण सरकारने बँकांना पगारवाढीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

government bank employees

Good news for government bank employees Government’s strict instructions to start salary hike immediately : देशातील सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने बँकांना पगारवाढीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सरकारी बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळणार आहे.

आज वैशाख शुद्ध एकादशी; कसं आहे बाराही राशींचं राशीभविष्य जाणून घ्या सविस्तर…

याबाबत सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील पगार वाढीच्या प्रक्रियेत कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तेराव्या द्विपक्षीय करारावर शक्य तितक्या लवकर वाटाघाटी सुरू करून तो केवळ एका वर्षात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एक नोव्हेंबर 2017 पासून लागू होणारे नवीन वेतन श्रेणी कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेवर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.

आमचे सरकार आल्यावर महिलांना वर्षाला 36 हजार रुपये देणार, मोदींची बंगाल जिंकण्यासाठी मोठी घोषणा

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील वित्तीय सेवा विभागाने याबाबत 20 एप्रिल रोजी सर्व सार्वजनिक बँकातील प्रमुखांना हा निर्देश जाहीर केला. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग सोपा झाला आहे. दरम्यान मागील वेतन करारांच्या वेळी असं दिसून आलं होतं की, मुख्य तोडगा निघाला तरी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यासाठी बराच वेळ लागत होता. याचा थेट फटका बँक कर्मचाऱ्यांना बसत होता. मात्र आता सरकारने बारा महिन्यात ही पगार वाढ देण्याचं निर्देश दिल्याने बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पगार वाढ मिळणार आहे.

सीआयडी नेमकं काय करतंय ? माझ्याकडे नवीन माहिती; रोहित पवार पुन्हा आक्रमक

दर पाच वर्षांनी होणाऱ्या या वेतन सुधारणे जागेवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार नाही. तर सर्वच बँकिंग क्षेत्राच्या मोठ्या भागावर सकारात्मक परिमाण होईल परिणाम होईल. कारण यामध्ये अनेक जुन्या खाजगी बँका आणि काही परदेशी बँक कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

follow us