Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा आणि रॅली सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेमधून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी […]
Ahmednagar : राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच ही पदनामे बदलून मराठीला साजेशी अशी नावे देण्याबाबत निर्णय करण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेसाठी ( Lok Sbha Election 2024 ) बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि […]
Maratha Reservation : राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या दहा टक्के मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तातडीची स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकर लिंगे आणि राजाराम पाटील यांना हा मोठा झटका मानला जात आहे. ‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, […]
Pratibha Dhanorkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत राजकारण देखील समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. […]
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा […]
WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला. आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा […]
Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Cabinet Meeting ) मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याकडून आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक असणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विजयबापू शिवतारेंना सतत दमात घेणारे ‘अजितदादा’ आता शांत का? राज्याच्या महिला आणि बालकल्याण […]
Mission Divyastra of DRDO : मिशन दिव्यास्त्रच्या ( Mission Divyastra of DRDO ) यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणारे एक ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या मिशनच्या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं […]