- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
कॅप्टन अशोक खरातचा घृणास्पद कारनामा; महिलांना लघवी पिण्यास भाग पाडल्याचा आरोप
महिलांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा तपासातून समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
-
बर्फवृष्टीतून सुखरूप बाहेर पडले, पण परतीच्या प्रवासात अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू
राजस्थानमधील कोटा येथील दिल्ली-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
-
अंतर्गत व्यवहारांवर नाराजी; HDFC बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा, केकी मिस्त्री यांची तात्पुरती नियुक्ती
हा निर्णय काही अंतर्गत घडामोडी आणि पद्धती आपल्या वैयक्तिक मूल्ये व नैतिकतेशी सुसंगत नसल्याचे कारण देत घेतल्याचे स्पष्ट केले.
-
बारामतीत बिनविरोधची चर्चा संपली! विजय वडेट्टीवार यांचा इशारा, राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस उतरणार मैदानात
शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करेल.
-
लक्ष राहु कालावधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या राशींवर सावली करू शकतो
आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 विशेष आहे. आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे, घटस्थापना आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.
-
T20 वर्ल्ड कप विजेता तिलक वर्मा यांची ‘पेड्डी’च्या सेटला भेट! चित्रपटातील स्पोर्ट्स सीक्वेन्सने झाले प्रभावित!
यावेळी राम चरण यांनी त्यांना स्वतः साइन केलेला क्रिकेट बॅट भेट दिला. संपूर्ण टीमतर्फे राम चरण यांनी तिलक यांचे आभार मानले.
-
स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर
बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे.
-
अजय देवगण यांच्या Devgn CineX कडून ठाण्यात अत्याधुनिक मल्टिप्लेक्सची सुरुवात
बेलोना टॉवरमध्ये उभारण्यात आलेल्या या लक्झरी मल्टिप्लेक्समध्ये 5 अत्याधुनिक स्क्रीन असून एकूण 953 आसनांची क्षमता आहे.
-
महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली
आतापर्यंतच्य इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं.
-
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील बिनविरोध
निवडणुकीत विरधवल कृष्णराव जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.









