- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग; संजय राऊत यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ
शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे. संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य.
-
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा फॉर्मुला ठरला; आज होणार मोठी घोषणा?
मुंबई महापालिकेसाठी वंचित आणि काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू; आज जागावाटपावरचा पडदा हटणार.
-
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याच्या मुलाने हाती घेतले कमळ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात देणार उमेदवारी?
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का.
-
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असतानाच नाराजीनाट्य; शहराध्यक्षांना कार्यकर्त्यांसमोरच अश्रू अनावर
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर; शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना अश्रू अनावर; बैठक अर्धवट सोडून गेले निघून.
-
वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानची चाहत्यांना खास भेट; ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा टिझर लाँच
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर केला लाँच.
-
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपवला; अवघ्या 2 दिवसांत संपली बॉक्सिंग डे टेस्ट
इंग्लंडने फक्त २ दिवसांत सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. असून या विजयाबरोबरच 14 वर्षांपासूनचा विजयाचा दुष्काळ संपवला.
-
महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली; सोलापूर आणि कोल्हापूरची पहिली उमेदवारी यादी जाहीर
कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही शहरांमध्ये उमेदवार जाहीर करून काँग्रेसकडून महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवण्यास सुरुवात.
-
महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही वाघोलीतील पाण्याचा प्रश्न जैसे थे; स्थानिक नागरिक काय म्हणतात?
वाघोलीतील पाणीप्रश्नावर दाभाडे यांनी पुढाकार घेतला असून ठोस आणि दीर्घकाळी उपाययोजनांची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.
-
रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्याने जलसंपदा विभागाकडून पुढील ४० दिवसांचं नियोजन.
-
सलमान खानचा आज 60 वा वाढदिवस; अभिनयातील तीन दशकांचा प्रवास; असंख्य भूमिका आणि प्रेक्षकांच्या मनातील भाईजान
90 च्या दशकातील रोमँटिक हिरोपासून ते आजच्या अॅक्शन सुपरस्टारपर्यंतचा हा प्रवास चढ-उतारांनी आणि चाहत्यांच्या प्रचंड प्रेमाने भरलेला









