- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
केंद्रीय मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ
MSP Hike for Rabi Crops ; 2027-28 च्या रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
-
‘एलायन्स’च्या दुसऱ्या पर्वात पुन्हा रंगणार बुद्धी आणि रणनीतीची लढाई; 14 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर!
Alliance Season 2: ‘एलायन्स’च्या दुसऱ्या पर्वाचा प्रीमियर 14 जानेवारी 2027 पासून प्राइम व्हिडिओवर होणार असून, कुणाल खेमू सूत्रसंचालन करणार.
-
‘प्रदीप पुर्णेकरांचा आवाज वाढला अन् त्यांची हत्या केली’; संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप
Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder: ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर संजय राऊत यांनी शिंदे गट आणि गृहखात्यावर गंभीर आरोप केलेत.
-
प्रदीप पूर्णेकर हत्येचा थरारक तपशील; एक गोळी मानेतून आरपार, दुसरी छातीत अडकली, इंस्टाग्राम पोस्ट अन् ठाण्यात तणाव
Pradeep Purnekar Murder Case; ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
-
“जरांगेंची डिफेंडर का नेली?”; सुभाष भोसलेंनी गाडी परत नेण्यामागचं कारण काय? चर्चांना उधाण
Manoj Jarange Defender Car; मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील पांढऱ्या रंगाची डिफेंडर गाडी अखेर तिच्या मुळ मालकाकडे परत करण्यात आली आहे.
-
“कामगारांना न्याय देण्याचं काम मोदींनी केलं”; चिंचवडमध्ये माथाडी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा, रवींद्र चव्हाण उपस्थित
BJP Mathadi Workers’ Meet; चिंचवडमध्ये भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक व जनरल कामगार युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला.
-
मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; ’13 टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण करा’ , फडणवीस म्हणाले…
Matang Community Marches in Mumbai; अनुसूचित जातीच्या आरक्षणात 13 टक्के उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला.
-
बारामतीतील दुहेरी हत्येने खळबळ; ‘वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणा’, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Baramati Double Murder Case; बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे कायदा-सुव्यवस्था सुधारण्याची मागणी केली.
-
‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला
Arvind Kejriwal Urges CJP ; कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांऐवजी त्यांच्या बॉसचा राजीनामा मागितला पाहीजे, असे केजरीवाल म्हणाले.
-
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक; बारामतीतील तिघांना अटक, 1.03 कोटींचा मुद्देमाल जप्त
Ahilyanagar Fake Currency Gang Arrested; पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.









