- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
अग्निवीरांना नोकरीत 10% आरक्षण ते लॉजिस्टिक्स पार्कला सवलती; मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decisions राज्य मंत्रिमंडळाच्या आज (29 सप्टेंबर) झालेल्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित 10 महत्त्वाचे निर्णय घेतले.
-
‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी मंजूर; विखे पाटलांनी दिली माहिती
Radhakrishna Vikhe Patil on Sarthi: सारथी संस्थेला 122 कोटी 34 लाख आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर.
-
डोश्यात चक्क मृत उंदीर! बोरीवलीतील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाला उलट्या, कारवाईची मागणी
Dead Rat Found in Dosa : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त अन्नाविरोधात कारवाई करत असताना एका हॉटेलमधील डोशात चक्क मृत उंदीर आढळला.
-
‘आम्ही फ्लेक्स लावले का? फटाके वाजवले का?’; नीला विखेंच्या आरोपांवर सुजय विखे पाटलांचा पलटवार
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: नीला विखेंच्या स्वीडनच्या संसद निवडीवरून सुजय विखेंनी श्रेयवादाचे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली.
-
गुवाहाटीतील CJPच्या पहिल्याच स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव; सह-संयोजक आशुतोष रांका ताब्यात
CJP’s First Volunteer Meet in Guwahati: गुवाहाटीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पहिल्या प्रादेशिक स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव.
-
पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’
Amol Palekar Honours Vidyanand Bapat अमोल पालेकरांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा गौरव करण्यात आला. या वेळीही त्यांनी ध्वनीप्रदुषणावर टीका केली
-
‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
Sanjay Raut On Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
2027 वर्ल्डकप माझा शेवटचा असेल; विराट कोहली म्हणाला, ‘ट्रॉफीसाठी सर्वस्व पणाला लावणार’
Virat Kohli On 2027 World Cup: विराट कोहलीने 2027 वनडे वर्ल्डकप आपला शेवटचा वर्ल्डकप असेल, असं म्हटलं आहे.
-
UNGAमध्ये जयशंकरांचा पाकिस्तानला थेट इशारा; ‘दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स’ कायम
S Jaishankar Slams Pakistan at UNGA; संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरांनी दहशतवादावर भारताची भूमिका स्पष्ट केली.
-
महाराष्ट्रात दुष्काळ, तर गडचिरोलीत पुराचा तडाखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
Gadchiroli Bhamragad Flood;महाराष्ट्रात एकीकडे पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती, तर गडचिरोलीत अतिमुसळधार पावसाने पूरस्थिती.









