- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
26 सप्टेंबर राशिभविष्य: शनिवारचा दिवस ठरणार खास! ‘या’ राशींना धनलाभ, प्रगतीची संधी; पाहा तुमची रास
26 September 2026 Rashibhavishya: ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळू शकतो.
-
जळगाव जिल्हा बँकेसाठी भाजपने आखली रणनीती; मंगेश चव्हाणांवर जबाबदारी, महाजन-खडसेंच्या नावांची चर्चा
Jalgaon District Bank Election जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला.
-
‘सत्तेतले रेडे ज्ञानेशांकडून आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंनी भाजपसह ज्ञानेश कुमारांवर केला शाब्दिक हल्लाबोल!
Raj Thackeray On Gyanesh Kumar SIR: राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधून आलिया भट्टच्या दोन झलक आल्या समोर, ग्लॅमरस अंदाजाने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Love And War Alia Bhatt Look; संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भट्टच्या दोन पोस्टर्सनी वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चा.
-
महिला सहकाऱ्याशी गैरवर्तनानंतर बंगळुरूतील कंपनीचा अजब निर्णय; ‘या’ चार राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही!
Bengaluru Company Male Hiring Ban: A1 Sports World ने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार व मध्य प्रदेशातील पुरुषांना नोकरी न देण्याची घोषणा केली.
-
‘रोहित पवारांनी उतावळेपणाने आरोप करू नयेत’; विखे पाटलांचा थेट टोला,‘शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी मिळणं महत्त्वाचं
Vikhe Patil On Rohit Pawar: दुष्काळावर टीका करताना रोहित पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.
-
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘ज्ञानोदय’ इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
D Y Patil College; डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘ज्ञानोदय’ इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.
-
‘लालबागच्या राजा’ची आज राजेशाही विसर्जन मिरवणूक; दुपारी 12 वाजता होणार सुरुवात
Lalbaugcha Raja Visarjan Mirvanuk 2026: दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुंबईसह राज्यभरातील गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
-
पुणेकरांनो, गणेश विसर्जनाची माहिती आता एका क्लिकवर; मिरवणुकीचे मार्ग, ट्रॅफिक डायव्हर्जन आणि पार्किंगची माहिती मिळणार
Pune Ganpati Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणेकरांना वाहतूक बदल आणि मिरवणुकीच्या मार्गाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
-
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत AI आणि व्यापारावर चर्चा; अमेरिका-चीन जवळ येतायत, भारतासाठी नवं आव्हान?
Trump Xi Jinping Meeting on AI: डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वाची चर्चा.









