- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण
Devendra Fadnavis Latur Visit: दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
-
मुख्यमंत्री लातूरात दाखल; दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
CM Devendra Fadnavis Visits Latur: राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आज लातूर दौऱ्याला सुरुवात केली.
-
IIT Bombay: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; प्रा. डुल्ला रजेवर, आज क्राईम ब्रांचसमोर होणार हजर
IIT Bombay; Sahil Wakode Case: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी मुंबई आयआयटीतील प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले
-
फटाके-डीजेच्या दणदणाटाला उच्च न्यायालयाचा दणका; विद्यानंद बापट म्हणाले, ‘सर्व वाद्यांवर बंदी हवी’
Vidyanand Bapat ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या भूमिकेनंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देत सर्व वाद्यांवर बंदीची मागणी केली.
-
महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.
-
बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा प्रभाव; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert महाराष्ट्रात 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
-
आजचं राशिभविष्य: कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागणार काळजी?
Rashibhavishya Today 23 September 2026 चंद्र मकर राशीत असून मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा राहील. नोकरी, व्यवसाय, पैशांबाबत, जाणून घ्या.
-
दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय
Cabinet Decisions दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, मुंबई मेट्रो प्रकल्पबाधितांना विकसित भूखंड आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी.
-
ब्रेकिंग: भारताला सुवर्णपदक! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर 147 धावांनी दणदणीत विजय
Indian Women Cricket आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.
-
“टाटा समूहाचा वारसा जपणे ही काळाची गरज”; शरद पवारांचा नोएल टाटा यांना पाठिंबा
Sharad Pawar; टाटा सन्समधील वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी टाटा ट्रस्ट आणि संस्थात्मक प्रक्रियेचा आदर करण्याची भूमिका मांडली.









