- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
जरांगेंना मोठा धक्का; सहकारी, नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी होणार
Manoj Jarange Patil Income Tax Inquiry मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित नेते, नातेवाईक आणि सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी होणार.
-
मोठी बातमी: विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर
Maharashtra Legislative Council Election महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
-
साहिल वाकोडे प्रकरणानंतर IIT मुंबईचा निर्णय; सिलिंग फॅन हटवणार, वॉल-माऊंटेड फॅन बसवणार
IIT Bombay: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने IIT बॉम्बेमध्ये सिलिंग फॅन हटवून वॉल-माऊंटेड फॅन बसवण्याचा निर्णय घेतला.
-
राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’
Rahul Bondre राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू असताना श्वेता महाले मुंबईत दाखल झाल्या. मात्र राहुल बोंद्रेंनी निर्णय बदलला.
-
मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला
Rahul Bondre; राहुल गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बदलला.
-
आजचं राशिभविष्य: कोणाला धनलाभ, कोणाच्या अडचणी वाढणार? पाहा 12 राशींचं भविष्य
Today Rashibhavishya जाणून घ्या मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, प्रेमाबाबतचे राशिभविष्य.
-
‘मायसा’चा दमदार टीझर आऊट, रश्मिका मंदानाच्या रफ-टफ अंदाजाने वेधले लक्ष
Maysa Teaser Release ‘मायसा’चा टीझर रिलीज : रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात दमदार आणि रफ-टफ अंदाज; वडील-मुलीच्या अनोख्या नात्याची कथा उलगडणार
-
दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar; मराठवाड्यातील शेतीची पाहणी केल्यानंतर रोहित पवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
-
एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी
MSRTC Volvo Buses; एसटी महामंडळाच्या ताफ्यात 200 वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. यात आसनी आणि शयनयान बसेसचा समावेश असेल.
-
पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीला अटक; 30 दिवस ताब्यात ठेवणार, नेमकं कारण काय?
Aleema Khan Arrest; इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा खान यांना लाहोरमध्ये 30 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले.









