Anil Kapoor चा ‘बिग बॉस OTT 3’ ठरला या आठवड्यातील सर्वात जास्त पाहिलेला शो!

Anil Kapoor चा ‘बिग बॉस OTT 3’ ठरला या आठवड्यातील सर्वात जास्त पाहिलेला शो!

Anil Kapoor Big Boss OTT 3 most viewed show of the week : अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी होस्ट केलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस OTT 3’ (Big Boss OTT 3) OTT वर स्ट्रिमिंग सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तब्बल 8.8 दशलक्ष व्ह्यूजसह रिॲलिटी शोने गेल्या आठवड्यातील भारतीय स्ट्रीमिंग स्पेसमधील सर्वाधिक पाहिलेल्या शो आणि चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. शोला मिळालेला प्रतिसाद हा अनिल कपूरच्या स्टार पॉवरची केवळ एक परिपूर्ण झलकच नाही तर त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका खास ठरली आहे.

ग्लोबल स्टार Ram Charan च्या चित्रपटात झळकणार मराठमोळी सई मांजरेकर; हम्पीमध्ये शूटींग सुरू…

अलीकडेच अनिल कपूर यांनी बहुप्रतिक्षित वीकेंड का वार आयोजित केला होता आणि त्याने प्रेक्षकांना जे अपेक्षित होते तेच दिले. स्पर्धकांचा एक अनफिल्टर फीडबॅक मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांद्वारे आपली अष्टपैलुत्व दाखवणारा हा अभिनेता निश्चितपणे ‘बिग बॉस ओटीटी ३’ होस्ट करण्यासाठी स्वतःला योग्य असल्याचे सिद्ध करत आहे.

फडणवीस – आदित्य ठाकरेंची विधिमंडळात भेट, लिफ्टवरुन संवाद रंगला अन् …

कामाच्या आघाडीवर अनिल कपूर त्याच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटासाठी सज्ज आहे. अभिनेत्याने आधीच या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे, जे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्यासोबतचे पहिले सहकार्य आहे. अभिनेता देखील YRF Spy Universe मध्ये सामील होणार असल्याची अफवा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज