Kunal Kamra च्या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे कुणाल कामराने या प्रेक्षकाची माफी मागत थेट एक ऑफर दिली आहे.
Supreme Court ने रणवीर अलाहाबादियाला शो त्याला पुन्हा सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र यासाठी सुप्रीम कोर्टाने एक अट घातली आहे.
Anil Kapoor यांनी होस्ट केलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस OTT 3' OTT वर स्ट्रिमिंग सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Jun Furniture चित्रपटाची संपूर्ण टीम निलेश साबळेचा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या शोच्या मंचावर एन्जॅाय करताना दिसली