Pathaan च्या शुटींगसाठी थेट बुर्ज खलीफा झाली होती बंद

Untitled Design   2023 02 09T151249.535

मुंबई : हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा चित्रपट ‘पठान’ ने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कमाईच्या बाबतीत देखील अनेक रिकॉर्ड करणाऱ्या ‘पठान’ (Pathaan) ची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

या दरम्यान ‘पठान’ चे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी एक खुलासा केला आहे की, दुबईच्या बुर्ज खलीफावर त्यांना पठान चित्रपटातील एक सान शूट करण्यासाठई कशी परवालगी मिळाली. त्यासाठी थेट बुर्ज खलीफा बंद झाली होती. असं ही त्यांनी सांगितलं. (Burj Khalifa)

हेही वाचा : Ajay Devgan : पनोरमा स्टुडीओजने मिळवले दृश्यमच्या रिमेकचे हक्क

यशराज फिल्म्सकडून त्यांच्या ऑफिशियल युट्यूब हॅंडलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘पठान’ च्या शुटिंगचा बीटीएस व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ‘पठान’ चे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी एक खुलासा केला आहे की, दुबईच्या बुर्ज खलीफावर त्यांना पठान चित्रपटातील एक सान शूट करण्यासाठई कशी परवालगी मिळाली. त्यासाठी थेट बुर्ज खलीफा (Burj Khalifa) बंद झाली होती.

हे सोप नव्हतं हा भाग दुबईतील सर्वांत हाई प्रोफाइल भाग आहे. पण या ईमारतीमध्ये माझे काही मित्र राहतात. त्यांनी यासाठी माझी खूप मदत केली. त्यांनी आमच्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली. त्यांच्या परवानगीमुळे आमचं काम सोप झालं. तर पोलिसांच्या मदतीने आम्ही जिम आणि पठानचा फायटिंग सीन शुट करु शकलो. यामध्ये विशष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाच्या शुटींगसाठी बुर्ज खलीफाचे बुलेवार्ड बंद करण्यात आलेली नाही.

Tags

follow us