जान्हवी कपूर स्टारर ‘गुड लक जेरी’ची 2 वर्षे पूर्ण, निर्मात्यांनी शेअर केली खास गोष्ट

जान्हवी कपूर स्टारर ‘गुड लक जेरी’ची 2 वर्षे पूर्ण, निर्मात्यांनी शेअर केली खास गोष्ट

Janhavi Kapoors Good Luck Jerry 2 years Complete : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) स्टारर आणि आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने त्यांचा निर्मिती उपक्रम ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) या चित्रपटाला 2 वर्ष पूर्ण झाली असून निर्मात्यांनी खास गोष्ट या निमित्तानं शेयर केली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ब्लॅक कॉमेडींपैकी एक म्हणून गौरवले जाते. त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या सशक्त कथाकथनाला जात यात शंका नाही.

अन् वर्षा उसगांवकरांसाठी चक्क ‘बिग बॉस’देखील थांबले; पाहा नेमकं काय झालं?

इन्स्टाग्रामवर वर्धापनदिनाच्या पोस्टसह, प्रॉडक्शन हाऊसने सांगितले की “गोंधळ, विनोद आणि धैर्याने जेरीचा प्रवास रोलरकोस्टर राईड बनला ! #2YearsOfGoodLuckJerry या चित्रपटाची पात्र त्यांची मज्जा निर्मात्यांनी या कथेबद्दल आणि या राइडबद्दल बोलताना एक मजेदार व्हिडिओ देखील शेअर केला. हा चित्रपट 2022 मध्ये OTT वर प्रदर्शित झाला होता.

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

सध्या कलर येलो प्रॉडक्शनचे दोन मनोरंजक प्रकल्प रिलीजसाठी आहेत: ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘नखरेवाली’ आनंद एल राय ‘तेरे इश्क में’ चे दिग्दर्शनही करणार आहे. जो धनुषसोबतचा त्याचा तिसरा प्रोजेक्ट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या