Neena Gupta:’महिलांना पुरुषांची गरज असते…’; वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा खळबळजनक खुलासा

Neena Gupta:’महिलांना पुरुषांची गरज असते…’; वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा खळबळजनक खुलासा

Neena Gupta: अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या परखड भूमिकेसाठी ओळखल्या जात असतात. त्यांचे विचार आणि राहणीमान खूपच बोल्ड असल्याचे बघायला मिळत असते. वयाच्या 60 वर्षातही त्या कोणतीही भूमिका करायला नाही म्हणत नाही. (Neena Gupta Movies) त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ते नेहमी मन मोकळेपणाने बोलत असतात. ( Social media) पुन्हा एकदा नीना त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींवर खळबळजनक खुलासे केले आहेत. म्हणाल्या की, त्यांनी नेहमी चुकीच्या व्यक्तीला डेट केलं. आणि याबाबत सांगायचं झालं तर महिलांना देखील पुरुषांची गरज असते. असा खळबळजनक खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.

नीना गुप्ता यांचा जन्म 4 जून 1959 रोजी झाला. 64 वर्षीय नीना यांनी दिल्ली विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून एक अनोखी छाप निर्माण केली आहे. त्यामुळे नीना यांना राष्ट्रीय पुरस्कार उमटवली आहे. नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपच्या चर्चा खूपच गाजल्या होत्या.

नीना यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान पती विवेक मेहरा यांच्याबद्दल भाष्य केले की, ‘जेव्हा मी माझ्या पतीला भेटले तेव्हा तो अगोदरपासूनच विवाहित होता आणि त्याला मुले होती, त्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागले. आम्ही कपल थेरपी घेतली.” जेव्हा नीनाला नातेसंबंधांवर सल्ला द्यायला विचारण्यात आल्या, तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘नात्यांवर सल्ला देणारी मी चुकीची व्यक्ती आहे. मी कायम चुकीच्या व्यक्तीला डेट केले. आणि कृपयायाबद्दल मला काही विचारू नका.

Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

दरम्यान नीनाना यांनी त्यांची मुलगी मसाबा गुप्ताबद्दल देखील भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाला की, ‘माझ्याकडून चूक झाली होती. मसाबा जेव्हा मधु मंटेनाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, त्यावेळेस तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. मात्र मी तिला सरळ लग्न करण्याचा सल्ला दिला होता. ही एक आयुष्यातील माझी मोठी चूक होती. असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube