Krishna Shroff: बॉस लेडी कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) 'खतरों के खिलाडी 14' मध्ये जोरदार 'बागी' एंट्री घेत पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आहे.
Marathi Movie Aho Vikramaarka : 'कालकेय'च्या भूमिकेने प्रभाकर यांना नवी ओळख मिळाली. ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रभाकर आता मराठी चित्रपटात दिसणार आहे.
Sharvari Wagh: बॉलीवूडची स्टार शर्वरीला (Sharvari Wagh) तिच्या अलीकडील ‘वेदा’ (Vedaa Movie) चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळत आहे.
Operation London Cafe Teaser: रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला.
Priyanka Chopra Marathi Movie: आदिनाथ कोठारे ( Adinath Kothare) दिग्दर्शित 'पाणी' ( Paani Movie) चित्रपटाची रिलीज डेट ठरली आहे.
Shriyut Non Maharashtrian Marathi Movie Teaser Out: अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी अनेकदा हजारोंच्या घरात अर्ज येतात.