Stree 2 Box Office Collection Day 4: वर्षातील सर्वात प्रतीक्षित 'स्त्री 2' (Stree 2) रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कब्जा करत आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 23 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये काहीही होऊ शकतं. भाऊची कमिटमेंट पैसा वसूल एन्टरटेन्मेंट आहे.
Arjun Kapoor: अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने रक्षाबंधन महिलांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळाले. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रेक्षकांना या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. आता घेऊन येत आहे एक नंबर.
राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटगृहात दाखल झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.