Singer Shaan Attended Engagement: ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या वेधक कथानकामुळे या मालिकेला एक निष्ठावंत प्रेक्षकवर्ग लाभला आहे.
Sector 36 Release Date: अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Independence Day: बॉक्स ऑफिसवर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या "वेदा" ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे.
Kanguva Trailer Released: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर 'कांगुवा'चा ( Kanguva Trailer Released) दमदार ट्रेलर रिलीज झाला
Tejaswini Pandit : प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी तेजस्विनी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे.
Mann Halve Song: सुरेशजी ( Suresh Wadkar) यांनी दिलेला शब्द पाळला आणि "मन हळवे..." हे गीत रेकॉर्ड करून नुकतचं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.