Vijay Kadam Passed Away: मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवीने 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केला आहे. ( Janhvi Killekar) जान्हवीच्या येण्याने घरात ड्रामा पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरवडे आणि धनंजय पवारमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे.
Old Money Song Out: पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या आवाजात सलमान खान, (Salman Khan) एपी ढिल्लन आणि संजय दत्तचे 'ओल्ड मनी' गाणे रिलीज झाले आहे.
दहा दिवसांत तिसरी वेळ होती की ज्यावेळी पूर्ण नाव घेतलं म्हणून खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कमालीच्या नाराज झाल्या.
Bigg Boss Marathi: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार (Dhananjay Pawar) Top हेडलाईन्स वाचताना दिसत आहे.