Farhaan Akhtar On Taking Ranveer For Don 3 Not SRK: 'डॉन 3' मध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगची निवड करण्याची घोषणा करण्यात आली होती.
Gyaarah Gyaarah OTT Release: सिनेमाच्या जगात टाइम ट्रॅव्हलवर अनेक चित्रपट आणि सिरीज बनवल्या गेल्या आहेत. लोकांनाही असा कंटेंट पाहणे खूप आवडते.
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : पहिल्या काही दिवसात सूरजला ( Bigg Boss Marathi New Season) एकटं पाडण्यात आल्याचे चित्र होते.
कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संपूर्ण कोल्हापूरकर हळहळले.
Raghuveer Trailer Released: समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे.
Rajkummar Rao Next Movie : राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या नशिबाचे तारे उंच आहेत. त्याला एकामागून एक चित्रपट मिळत आहेत.