Mrunmayee Deshpande America Photo: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. कमी काळात तिने जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
Sharvari Wagh: बॉलीवूडच्या प्रतिष्ठित 100 कोटी क्लबमध्ये सामील झाली आहे आणि अशा प्रकारे शर्वरीने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या 100 कोटी ब्लॉकबस्टरची नोंद केली आहे.
Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.
Sukh Kalale या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Hina Khan Suffering From Breast Cancer: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरने (Breast cancer) त्रस्त आहे.
Payal Malik: दोन लग्ने करून तिघेही एकत्र राहण्यासाठी प्रसिद्ध असलेला अरमान मलिक सध्या बिग बॉस ओटीटी 3 मध्ये ( Bigg Boss OTT 3) दिसत आहे.