प्रकृती खालावल्याने त्यांना आज आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही समजतंय.
Southern superstar Dhanush मराठी चित्रपट गोंधळचं प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. याबाबत त्याने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.
Suraj Chavan लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्याची होणारी पत्नी नेमकी कोण? त्याचं लव्ह मारिज आहे की, अरेंज जाणून घ्या सविस्तर...
Adinath Kothare ने नव्या प्रोजेक्ट ची घोषणा केली होती. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेते हरीश राय यांचा शेवटचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २६ ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता.
हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवनने 'हुक्की'चा पहिला लुक आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे...