Pritam SK Patil: दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे.
Gurmeet Choudhary हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्यानंतर आता गुरमीतची राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Devara Release Date: ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'देवरा' एकदा जोरदार चर्चेत आला आहे.
Naseeruddin Shah On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत हे त्यांनी पटवून देऊ शकले तरी खूप होईल असे नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले.
Vishay Hard चित्रपटातील प्रेमगीतामागोमाग 'विषय हार्ड' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Maharaj OTT Release Date: प्रत्येकजण आमिर खानचा लेक जुनेद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.