Salman Khan च्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपास सुरू आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून स्वतः सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
Ketki Chitale Angry on BJP Mahayuti : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते.
Auron Mei Kaha Dum Tha Trailer Release: चाहत्यांना अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूची (Tabu) ऑन-स्क्रीन जोडी अनेकांना आवडते.
Sai Tamhankar साठी 2024 हे वर्ष खरंच खास आहे. काही दिवसांपूर्वी सईने तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती.
Pushpa 2 The Rule Postponed: अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'चा सीक्वल 'पुष्पा: द रुल' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
Maharaj Controversy: आमिर खानचा लेक जुनैद खान लवकरच 'महाराज' या ओटीटी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यास तयार आहे.