The Sabarmati Report : विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
Meet Binny And Family: सिनेमागृहांमध्ये 'बिन्नी अँड फॅमिली' या स्लाईस ऑफ लाईफ सिनेमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.
Tamannaa Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या.
Emergency : इमर्जन्सी हा कंगनाचा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. याबाबत २५ तारखेपर्यंत निर्णय घ्या असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंं आहे.
Salman Khan Father Salim Khan Threat : सलमान खानचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.
Sharvari Wagh On Munjya Movie: प्रतिभाशाली आणि ऊर्जावान शर्वरीने (Sharvari Wagh) 2024 मध्ये धमाकेदार वर्ष घडवले आहे.