संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' घेऊन आला.
Bipasha and Karan Anniversary : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर (Bipasha and Karan Anniversary) लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा करत आहे.
Bhumi Pednekar : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान आहे, असं बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली.
Prerana Arora हिने नुकताच एका फॅशन इव्हेंट शोसाठी हजेरी लावली होती. प्रेरणा ही तिच्या अभिजात आणि शैलीसाठी देखील ओळखली जाते.
Rohini Iyer ने नुकतीच न्यूयॉर्क शहरातील फायरसाइड चॅटमध्ये मुलाखत दिली. तिने 'बॉलिवूड' बद्दल स्वतःच मत व्यक्त केलं.
Hoy Maharaja एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला होय महाराजा ( Hoy Maharaja) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.