Makarand Deshpande: अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.
दरम्यान हा सिनेमा प्रेक्षकांच्या देखील पसंती पडत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे.
Aavesham OTT Release Date: बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाचा चाहता वर्ग मोठा आहे. तमन्ना ही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.
Housefull 5 Shooting : बॉलिवूडची (Bollywood) कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल' (Housefull 5 Movie) गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे.
Kangana Ranaut : कंगना रणौत हीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली आहे.