Choreographer Ahmed Khan on Deols: प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान यांनी (Choreographer Ahmed Khan) खुलासा केला आहे.
Box Office Collection: बड्या स्टारकास्ट असलेल्या या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची (Box Office) कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
Nia Sharma: निया शर्मा (Nia Sharma) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. यावेळी निया 'सुहागन चुडैल'सोबत (Suhaagan Chudail) परतली आहे.
Jun Furniture चित्रपटाची संपूर्ण टीम निलेश साबळेचा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या शोच्या मंचावर एन्जॅाय करताना दिसली
Tom Felton सह गांधी वेब सिरीजमध्ये दिसणार आणखी काही आंतरराष्ट्रीय कलाकार. सध्या या सिरीजचं खास स्थळांवर शुटींग सुरू आहे.
Katrina Kaif अभिनय आणि नृत्यासाठी तर ओळखली जातेच मात्र आता तिने तिची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे.