Turbo OTT Release Date: साऊथ फिल्म टर्बो (Turbo Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड हिट ठरला.
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा पार पडला आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'च्या कल्ला टीव्हीवर तुफानी कल्लाकार धुडगूस घालणार आहेत. या कल्ला टीव्हीवर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत.
Bigg Boss Marathi New Season Day 12 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi ) सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.
Swami Shakti Devotional Song : आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 'स्वामी शक्ती' हे भक्तीगीत आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे.
Phullwanti Release Date: मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली.