Ram Charan च्या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटींग देखील कर्नाटकातील हम्पीमध्ये सुरू झालं आहे.
Rashi Khanna आता विक्रांत मॅसी सोबत 'तलाखों में एक' (Talakho mai Ek) मध्ये अभिनयाची जादू दाखवण्यासाठी तयारी करत आहे.
Sonu Sood: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) वेगळ्याच कारणामुळे प्रचंड चर्चेमध्ये आहे.
Bigg Boss OTT 3: अनिल कपूरने (Anil Kapoor) 'बिग बॉस ओटीटी'च्या (Bigg Boss OTT 3) सीझन 3 सह डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात प्रवेश केला आहे.
अजय देवगणचा (Ajay Devgan) आगामी चित्रपट 'औरों में कहाँ दम था' ची (Auron Mein Kahan Dum Tha ) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Ketaki Chitale : राहुल गांधी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावर केतकी चितळेनी ( ketaki chitale) संताप व्यक्त केला आहे.