Ashok Saraf upcoming movie: अभिनेते अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असतो. आता एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Prabhas Kalki 2898 AD: ‘कल्की 2898 AD’ हा सिनेमा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट शोबिज सेन्सेशन बनला आहे.
Ayushmann Khurrana On T20 World Cup win: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे.
Box Office: प्रभासचा 'कल्की 2898 एडी' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
आज धर्मवारी-2 या सिनेमांचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पोस्टर लॉंच करण्यात आले.
Vishay Hard मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड' (Vishay Hard) हा चित्रपट 5 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.