Kalki 2898 AD हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे.
Anant-Radhika च्या विवाह सोहळ्याच्या प्रत्येक गोष्टीची जगभरात चर्चा झाली. त्याला या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका देखील अपवाद नाही.
Munjya बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यावर आता तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 20 व्या दिवशी देखील चित्रपटाची कोटींमधील कमाई सुरूच आहे.
Bhupati या मराठी चित्रपटातून हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रा.लि.यांच्याकडून केला जाणार आहे.
Ritesh Deshmukh ची भूमिका असलेली मानवी भावना आणि नाट्याने भरलेली सीरिज जिओसिनेमावर 12 जुलैपासून सुरू होत आहे.
Akshay Kumar च्या आगामी ‘सरफिरा’ तील दुसर गाणं रिलीज झालं आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि राधिका मदानचा रोमॅंटीक अंदाज पाहायला मिळत आहे.